by Rajendra Bansod ✓ · 15 Sept 2020
मार्गदर्शी जीवनातील पथिक मी तुमचा दीपमाळ वाटेवरील सूर्य तुम्ही आयुष्याचा // बालकास तेजत्व देवूनी रेखिली जीवनसामर्थ्य यशाची पहाट दावूनी भरले आयुष्यात अर्थ //
Loading comments…
Comments
Loading comments…