by akshata alias shubhada Tirodkar ✓ · 20 May 2020
आज आली अशी परिस्थिती तुझ्याशिवाय बाहेर पडण्यास वाटते भीती... तुझं आहे आता सुरक्षाकवच... विषाणूपासुन दूर राहण्यास मदत... तू दिसशी जिथे तिथे... तुझ्याशिवाय जगणे झाले धोक्याचे...
Loading comments…
Comments
Loading comments…