by Medha Desai ✓ · 3 Jun 2020
कष्टमय तुझे जीवन त्यागमूर्ती तू माता रमाई सहनशीलतेची परिसीमा तू साऱ्या जगाची कणखर आई मृत्यूसत्र नशिबी आले जरी दुःखाचे चटके वारंवार झेलून कारुण्य, मायेची पुतळी तरी उदंड मानवता भरलेली ठासून
Loading comments…
Comments
Loading comments…