by Gaurav Daware ✓ · 26 Mar 2021
मग गेलो बापाकडं म्हटलं वय माय झालं बरं पाऊ पोरगी अन उरकवू माय म्हणजे एक वर्षात पाळणा हलतोय बापानं दिली एक थूतकारीत म्हणे आधी अभ्यास मग लागू तयारीत नशीबच माय फुटकं निघालं लग्नाची इच्छा मनातच राहालं
Loading comments…
Loading comments…