by Ganesh Patil ✓ · 23 May 2020
कापसाच्या काळीगत काळीमोल माय कीड लागलेल्या बोरीगत पोकळ होत गेलीये आतून... पानकायातला काळा इच्चू झुलत आग तयपायाची सहन करत दारूड्याचा संसार पार पडला मायनं
Loading comments…
Comments
Loading comments…