by Vishal patil Verulkar ✓ · 8 Feb 2020
पदर बाबूईले लटकते दांड लुगड्याले भरते, आपुन ऊनत सोसन करते मले कालेजात जाय म्हनते, मायी माय कामाले जाते जाता जाता मले चाराने देते..!!
Loading comments…
Loading comments…