by काव्य रजनी ✓ · 24 May 2020
मैत्री असावी पावसासारखी सरसर सरसर कोसळणारी आकाशातून इंद्रधनुचे सप्तरंग ते उधळणारी मैत्री असावी मोहरणारी बागडणारी, भिरभिरणारी जणू दूरच्या डोंगराला वळसा घालून थकवणारी
Loading comments…
Loading comments…