by MAHENDRA SONEWANE ✓ · 6 Aug 2020
तुझ्या मनाला माझ्या मनाचा, रस्ता छान कळू दे, मैत्रीच्या नात्याने दोघांचीही, ओंजळ पूर्ण भरु दे मित्रत्वाचं चांदणं जेव्हा, मनाच्या आभाळात उतरतं, तेव्हा त्याच्यासाठी जगायला, मन आपलं आतुरतं
Loading comments…
Comments
Loading comments…