by samiksha sharma ✓ · 4 Jun 2020
मैत्रीची तुझ्या साथ असू दे ओठांवर तुझ्या माझं नाव असू दे पानांच्या वेलींवर आपल्या मैत्रीचे बिंदु असू दे गालावर तुझा आपल्या मैत्रीची खळी असू दे रंगुनी मैत्रीच्या रंगात रमायचंय असं
Loading comments…
Loading comments…