by Babu Disouza ✓ · 8 Feb 2020
कातरवेळी उदासीची लहर पसरताना हृदयांतरी भिनल्या या गूढ मारव्याच्या ताना पर्णहीन वृक्षांच्या फांद्या नभास हात देताना आकाश मात्र आत्ममग्न सांजस स्पर्श होताना
Loading comments…
Loading comments…