by Vasudeo Gumatkar ✓ · 25 Jun 2019
जोमात चालली बघा नांगरणी, वखरणी काडी कचरा वेचत नीट होत आहे जमिनी घाई दिसते आता सर्वत्र पेरणीची कधीही येईल तो वाट पाहतो पावसाची
Loading comments…
Loading comments…