by Sanjay Gurav ✓ · 1 Apr 2021
अडलेल्यास करावी मदत पाहू नये तेव्हा पद अन पत स्वार्थाचा नको लवलेशही मनापासून असावी ही आदत मदत असते एक संधी सेवेची मदतीला जोड असावी त्वरेची जाण असावी मात्र भल्याबुऱ्याची ज्योत अंतरात उजळो खऱ्याची
Loading comments…
Comments
Loading comments…