by vishwanath/विश्वनाथ shirdhonkar/शिरढोणकर ✓ · 21 Jul 2020
ती जेव्हा मेणका बनली, मी विश्वामित्र झालो! तिने जेव्हा चूल मांडली, मी चुलीसाठी सरपण झालो! तिच्या हातांना चटके बसले, मी तळव्यांची मेंदी झालो! ती माझा श्वास ठरली, मी तिचे हृदय झालो!
Loading comments…
Loading comments…