by Sonam Thakur ✓ · 26 Sept 2020
रूप त्याचे रुबाबदार बोलणं असतं धारदार एक घाव दोन तुकडे हेच मेषेचं तत्त्व फार डौलदार बाहू त्याचे नजर असते करारी नडायला जाऊ नका देईल मेंढा धडकी
Loading comments…
Loading comments…