by Ganesh G Shivlad ✓ · 12 Sept 2020
सखे पूर आलाय आज, तुझ्या गावच्या नदीला..! नाही तग धरणार नाव, माझी, लागेल वाहायला..! थोडा वेळ लागेल, अजून पूर ओसरायला..! आवरू दे जरा, त्या महापूराला..! मग येईन मी, सखे.. तुझ्या भेटीला..!
Loading comments…
Comments
Loading comments…