by Savita Kale ✓ · 29 May 2020
भिमाईच्या पोटी जन्मले चौदावे रत्न भिमराव प्रज्ञासूर्य महामानवाचे जगी साऱ्या गाजते नाव वर्गात बसुनी लाखो घडले वर्गाबाहेर बसुनी ते शिकले वाघिणीचे दूध प्राशन करुनी साऱ्या समाजाला उद्धारिले
Loading comments…
Comments
Loading comments…