by Manisha Potdar ✓ · 9 Jun 2020
सर्वगुण संपन्न वटवृक्ष हे महान मूळ, खोड, साल, फुले, फळे हे महान आजीवन देते दान, छाया ही महान शुद्ध हवा प्राणवायू हवा ही महान घेरदार भरदार रूप हे महान पशू-पक्ष्यांचे घरदार झाड हे महान
Loading comments…
Loading comments…