by कवी : गणेश पवार ✓ · 5 May 2020
काढू रांगोळी अंगणी लावू पताका तोरणे गोड पदार्थ खाऊन गाऊ मराठी भजने... आज दिवस भाग्याचा देऊ संस्कृतीला मान एकमेकांच्या सौख्याचा करू साजरा छान...
Loading comments…
Comments
Loading comments…