by Kshitija Bapat ✓ · 6 Aug 2020
रंग तुझा काळा करडा दिसते जशी पान गेंडा काळाकुट्ट नाकाचा शेंडा घेऊन फिरते शिंगांचा झेंडा दुधात तुझ्या पौष्टीक तत्त्व चाल तुझी मदमस्त चिखलात बसते बिनधास्त स्वभाव तुझा शीतल शांत
Loading comments…
Loading comments…