by Renuka D. Deshpande ✓ · 9 Jun 2020
राज्याभिषेक झाला ज्या दिवशी शिवबांचा.. तो दिवस ठरला गुलामगिरीला दूर सारण्याच्या.. स्वातंत्र्याची लखलखली ज्वाळा.. दूर करण्यास अंधार काळा.. मनामनात निर्माण झाली स्वातंत्र्याची इच्छा..
Loading comments…
Loading comments…