by Kranti Shelar ✓ · 11 Feb 2020
अडथळ्यांची चिंता करु नकोस कधी तू कारण त्याला सामोरे जाण्यासाठी मी आहे तुझ्या सोबत! जीवनातल्या दुःखाची पर्वा करु नको तू कारण त्यावर मात करण्यासाठी मी आहे नेहमी तुझ्यासोबत!
Loading comments…
Loading comments…