by सुरेश पवार ✓ · 14 Jun 2020
बळीराजाने केली मशागत, भूमातेच्या गर्भात बी पेरलं पावसाने हजेरी लावली, भूमातेच्या गर्भातून अंकुर आले बळीराजा पावसात सुखावून, ओलेचिंब झाला ओलेचिंब झाला
Loading comments…
Loading comments…