by Manisha Awekar ✓ · 6 Aug 2020
खणखणाट भांड्यांचा, चुकून कपबशी फुटे डोळे वटारी मालक, वर पैसेही कापे बालकामगार कायदा, पुस्तकांतच राहातो कमनशिबी एखादा, कामातच अडकतो
Loading comments…
Loading comments…