120Log inSign up
Poem · Romance

मी गात राहिले

by MAHENDRA SONEWANE ✓ · 2 May 2020

11.6KReads
3Likes
1Min read

लोक काय म्हणतील हे ना पाहिले, मी प्रेम फक्त तुझ्याशीच केले तुझ्यासाठी मी तर राहतो उदास, उधळून टाकू फुलांचा सुहास तुझे रूप माझ्या भावले, मनात जे आले मी गात राहिले

Loading comments…

मी गात राहिले · StoryMirror