by काव्य चकोर ✓ · 8 Jul 2019
तप्त सुर्यास डोक्यावर घेऊन असंख्य प्रहार मनावर झेलत तो अजूनही स्थितप्रज्ञ उभा आहे ओरबाडले त्यास दुनयेने जरी पोखरुन गेलय जर्जर शरीर तरीही तो बोलत नाही कुणास काही..!!
Loading comments…
Comments
Loading comments…