by Ameya Dhumal ✓ · 10 Jul 2020
कडेने वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात, ही चिल्ली-पिल्ली कागदाच्या होड्या सोडतायत, कधीतरी तुझ्यासाठी लिहिलेल्या प्रेम-पत्रातील, ते शब्दही आज माझ्यावरच हसतायत, साला, बाहेर काय मस्त पाऊस पडतोय, पण...
Loading comments…
Loading comments…