by Raakesh More ✓ · 18 Apr 2020
नजर तुझी प्रीत माझी लपवण्यात हरली आहे हृदयी माझी प्रीत तुझ्या खरं सांग भरली आहे डोळ्यात तुझ्या प्रेम प्रतिबिंब रुपी उरताना मी पाहिलंय तुला बऱ्याचदा माझ्यासाठी झुरताना
Loading comments…
Loading comments…