मी पणा स्वार्थ अन् लोभ
नेहतो मानवाशी लयाला
निःस्वार्थी वागून सदैव
बाजूला करावे तयाला
Loading comments…
Loading comments…