by Ishwari Shirur ✓ · 5 Jun 2020
नकोशी तर नाव माझे, माय बाप नाय पण दारिद्र्य सोबती होते.. लग्नाच्या बेड्या गळ्यात घालून संसाराचे धडे गिरवायचे होते विसरली होती ही निष्ठुर माणसे की मी एक माणूस आहे..
Loading comments…
Loading comments…