by Shreyas Gawde ✓ · 10 Feb 2020
मी एक 'सुई' बोलतेय... मी टचकन टोचते, तसे डोळ्यात पाणी येते... म्हणून काहींना बोचरी, तर काहींना टोचरी वाटते... पण, ते हे विसरतात की त्या दु:खातही क्षणातच मी ओठी 'आई'ची आठवण आणून देते...
Loading comments…
Loading comments…