by Deepa Vankudre ✓ · 29 Feb 2020
मी येऊ का सांजेचे रंग उधळण्यासाठी मी येऊ का क्षितिजावरचे रंग मोजण्यासाठी मी येऊ का मखमली पावलांनी पैंजण रुणझुणवत मी येऊ का रातराणीच्या कळ्यांना खुणवत
Loading comments…
Loading comments…