by Anita Gujar ✓ · 7 Feb 2020
माझ्यातला मी जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत मी माणूस ठरत नाही मी म्हणजे मस्ती कायमची धास्ती मी पणाची नकोच देहात या वस्ती मी पणाची दुरी भरत नाही मी पणात पत उरत नाही
Loading comments…
Loading comments…