by Nikita Gavli ✓ · 28 Aug 2020
अपमान झाला कितीही कसाही, तरी मी काहीच बोलायचं नाही म्हणे भल्यासाठी माझ्या हे सगळे, मग भले भाव त्यात नाही गेलं दुखावलं मन कितीही, तरी चेहऱ्यावर दिसू द्यायचं नाही
Loading comments…
Loading comments…