by Sonam Thakur ✓ · 26 Sept 2020
कुतूहल असतं गोष्टींचं प्रश्न यांना बरेच पडती तर्कबुद्धीचे मिथुन गहन विचार करती हजरजबाबी अन् बुद्धिमान राहतात नेहमीच आनंदी मज्जा मज्जा करत जगतात माणसं मिथुन राशीची
Loading comments…
Comments
Loading comments…