by Priyanka Chavan ✓ · 30 May 2020
एक तरी मित्र असा हवा, जरी त्याच्याकडे न बघता पुढे गेले, तरी मागून आवाज देणारा आपल्यासाठी हसणारा, वेळ आलीच तर अश्रुही पुसणारा, स्वत:च्या घासातला घास आठवणीने काढून ठेवणारा
Loading comments…
Comments
Loading comments…