by Priyanka Kumawat ✓ · 26 Sept 2020
नकळत गेला जिव्हाळा नकळत गेली आपुलकी नकळत सुटले हात जे गुंफलेले प्रेमात नकळत सुटले काळजी करणे नकळत सुटले चौकशी करणे जीवनाच्या या वाटेवर सोबत असूनही सुटली सावली
Loading comments…
Loading comments…