by Pooja Ranalkar ✓ · 3 Feb 2020
आपल्या हसुने दुसऱ्याला खुलवणारा, आणि अश्रुंनी स्वतःही बेचैन होणारा, तोच खरा मितवा! मैत्रीचा खरा अर्थ समजणारा, प्रेमाची जाणीव असणारा, तोच खरा मितवा!
Loading comments…
Comments
Loading comments…