by Devendra Ambekar ✓ · 31 Jul 2020
विस्तृत हे असे हृदयात माझ्या जाळे बंधनांचे मज वेड लागले तुला पाहण्याचे स्वतःमध्ये आनंद माझा उपभोगतो मी दुःखाला बांधून पुरचुंडीत टाकतो मी करतो मी बहाणे सोबत तुझ्या राहण्याचे मज वेड लागले तुला पाहण्याचे
Loading comments…
Comments
Loading comments…