by Arti Dumbare ✓ · 7 Aug 2020
वाट तुझी पाहताना आतुरता शिगेला गेली, लाॅकडाऊन पाहता मन मात्र उदास करी, रोज नवीन कविता आणि नवीन शब्द तुझ्यासाठी, गालिचा पसरवण्याचा अनोखा थाटही मांडला उत्कंठेपोटी
Loading comments…
Loading comments…