by Dr.ANIL SANGLE ✓ · 17 May 2020
सुडाचा आगडोंब उग्ररूप माझ्या शरीराने केले धारण, रोज मरून जगण्यापेक्षा पत्करले मी फाशीचे मरण घामाने ओलाचिंब होऊन खडबडून झोपेतून जागा, एड्जेस्टमेंट करणे कळले संसार जन्मोजन्मीचा धागा
Loading comments…
Loading comments…