by Varsha Shidore ✓ · 13 Feb 2020
निराशेच्या गर्दीत न हरवता आशेच्या उंच मनोऱ्याला अलगद फुंकर घाला हळव्या मनाला जपुनी कठोरतेची माया-सावली कुशीत घेऊनि बिलगा
Loading comments…
Loading comments…