by Pallavi Udhoji ✓ · 28 May 2020
मन माझं हरवलं आहे आकाशी बहुसंख्य चकाकती या तारका पण मनी का अंधार दाटला आहे कळे ना मला शोधत मी बसले चारी दिशा नयनांनी पण का कुणास ठाऊक मन माझं हरवलंय
Loading comments…
Loading comments…