by दिलीप मुसळे ✓ · 1 Nov 2020
माणसाने जीवन कसं जगावं? कुणी म्हणेल आम्ही का सांगावं? हे ज्याचं त्यानं ठरवावं कुणी म्हणतं असं जगावं कुणी म्हणतं तसं जगावं पण हे मनाला का कळत नसावं?
Loading comments…
Comments
Loading comments…