शांत असे मन कधीच नव्हते
प्रत्येक क्षणात तुलाच पहात होते...
असता जवळी तू, कधी सैरभैर धावते...
नसता तू एक क्षणभर जरी निराश का होते...
शांत असे मन कधीच नव्हते
प्रत्येक क्षणात तुलाच पहात होते...
असता जवळी तू, कधी सैरभैर धावते...
नसता तू एक क्षणभर जरी निराश का होते...
Loading comments…