by sayali Kasture ✓ · 18 Jun 2020
मन माझे मोरपिसाहूनी हलके हलके झाले, आकाशाची सैर कराया राऊ संगे निघाले.... राऊच्या पंखांवरती अलगद मन माझे स्वार झाले, उंच आकाशी विहारताना आनंदुनिया गेले.....
Loading comments…
Loading comments…