by Supriya Devkar ✓ · 28 May 2020
कोणास ठाऊक पण का? मनाची भाषा कोणालाही कळत नाही समोर असतानाही मनातले भाव वळत नाही ओरडून सांगितलं कीच कळते का सारे न बोलता समजले तर त्याहून काय न्यारे
Loading comments…
Loading comments…