नको असती मनाच्या वेदना
आसुसली काठावरती उभी आहे
वाट शोधत आहे मार्ग मोकळा आहे
एकटीच जगताना वाट तुझीच आहे
Loading comments…
Loading comments…