by Shubham Yerunkar ✓ · 4 Jun 2020
मनातल्या गाठी असतात थोड्याशा बेधुंद बाहेर यायचे पाश पक्के तर अलगद विळखा सोडवतात सोडल्यावर उरतो तो असतो, फक्त अनाहूत गुंता, ती सोडवायची चिंता
Loading comments…
Comments
Loading comments…