by Supriya Devkar ✓ · 9 Jun 2020
मनातल्या गाठी माझ्या किती बांधल्या किती जोडल्या झाला कितींचा गुंता अन् किती पुड्या मी सोडल्या साठवले मनात बरेच काही होते ओठात बरेच काही परी नाही कांगावा झाला खोल तळात साठा केला
Loading comments…
Comments
Loading comments…