by Manisha Awekar ✓ · 6 Aug 2020
घरी सणांची धांदल, माझ्या मनी उलघाल कधी येईल साजण, मन होई उतावीळ वरुणाच्या सरी आता, रिमझिम बरसती वसुंधरेच्या स्वागता, आतुरला गं तो चित्ती
Loading comments…
Comments
Loading comments…